होम ई-पेपर
पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या लेकींनी राज्यपालांना बांधली राखी* BREAKING 4 / 6
पुणे

पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या लेकींनी राज्यपालांना बांधली राखी*

लोकभवन, मुंबई येथे रक्षाबंधनाचा भावस्पर्शी सोहळा माईंच्या लेकींशी राज्यपालांचा आपुलकीचा संवाद सासवड प्रतिनिधी दि.२७ : रक्ताच्या नात्यापलीकडे जाऊन माणुसकीच्या नात्याला घट्ट विणणारा रक्षाबंधनाचा पवित्र सण मुंबई येथील लोकभवनात अत्यंत भावनिक आणि आपुलकीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या ममता बाल सदन (बालगृह), कुंभारवळण, ता. पुरंदर, जि. पुणे येथील माईंच्या लेकींनी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांना राखी बांधून भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा अनोखा स्नेहबंध जपला.

Admin by Admin 🕒 28 Aug 2026 • 14:20

महाराष्ट्र

सर्व पहा ›
महाराष्ट्र

कृषीपंपाच्या तांब्याच्या केबल चोरीप्रकरणी सराईत आरोपी जेरबंद; १.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त

दौंड वार्ताहर ता.२८ नाथाचीवाडी परिसरातील माटोबा तलाव येथून कृषीपंपासाठी वापरण्यात येणाऱ्या तांब्याच्या केबल चोरीच्या प्रकरणाचा यवत पोलिसांनी छडा लावत सराईत आरोपीला जेरबंद केले. आरोपीकडून चोरीस गेलेल्या १ लाख १५ हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या केबलसह गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, असा एकूण १ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दाखल तीनही गुन्ह्यांतील चोरीचा १०० टक्के मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

Admin By: Admin 🕒 28 Aug 2026 • 14:09

राष्ट्रीय

सर्व पहा ›
राष्ट्रीय

ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा जागतिक विश्वविक्रम

दौंड प्रतिनिधी ता. २८ केडगाव चौफुला येथे ४० विद्यार्थ्यांनी ८० मिनिटे न थांबता स्केटिंग करत रचला विक्रम केडगाव चौफुला येथील शिवांजली रॉयल सिटी येथे शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमीच्या स्केटिंगपटूंनी ८० मिनिटे न थांबता स्केटिंग करण्याचा जागतिक विश्वविक्रम पूर्ण केला. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी एकाच उपक्रमांतर्गत हा विश्वविक्रम करण्यात आला असून, ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमीच्या तब्बल ४० विद्यार्थ्यांनी त्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

Admin By: Admin 🕒 28 Aug 2026 • 14:12

राजकीय

सर्व पहा ›
राजकीय

भांडगावला एसटी बसगाड्यांचा अधिकृत थांबा; ग्रामस्थांकडून जल्लोषात स्वागत

दौंड प्रतिनिधी ता.२८ पुणे-सोलापूर महामार्गावरील भांडगाव येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांना अधिकृत थांबा मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निर्णयाचे स्वागत गुरुवारी (दि. १३) सकाळी १०.३० वाजता पुणे-करमाळा बसगाडीचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करून करण्यात आले.

Admin By: Admin 🕒 28 Aug 2026 • 14:15
मुंबई

नानगाव येथे क्षयरोग जनजागृती कार्यक्रम सम्पन्न

दौंड प्रतिनिधी दि.१९ टी.बी. मुक्त भारत अभियानांतर्गत नानगाव येथील जिल्हा परिषद शाळेत क्षयरोग जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. क्षयरोगाबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करण्यासोबतच आजाराची लक्षणे, संभाव्य धोके, उपचारपद्धती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत क्षयरोग जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. काळकुटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यकमात निरामय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, स्पिला मेडिसिन कं. व ओलंपिया ट्रस्ट यांचा सहयोग लाभला.

Admin By: Admin 🕒 28 Aug 2026 • 14:18
पुणे

पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या लेकींनी राज्यपालांना बांधली राखी*

लोकभवन, मुंबई येथे रक्षाबंधनाचा भावस्पर्शी सोहळा माईंच्या लेकींशी राज्यपालांचा आपुलकीचा संवाद सासवड प्रतिनिधी दि.२७ : रक्ताच्या नात्यापलीकडे जाऊन माणुसकीच्या नात्याला घट्ट विणणारा रक्षाबंधनाचा पवित्र सण मुंबई येथील लोकभवनात अत्यंत भावनिक आणि आपुलकीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या ममता बाल सदन (बालगृह), कुंभारवळण, ता. पुरंदर, जि. पुणे येथील माईंच्या लेकींनी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांना राखी बांधून भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा अनोखा स्नेहबंध जपला.

Admin By: Admin 🕒 28 Aug 2026 • 14:20

क्रीडा

सर्व पहा ›
क्रीडा

सासवडमध्ये तीन मेडिकल दुकानांना चोरट्यांचा डल्ला; ९६ हजारांचा ऐवज लंपास

सासवड प्रतिनिधी दि. २८ सासवड शहरातील भोंडेनगर, जेजुरी नाका आणि एस.टी. स्टँड परिसरातील तीन मेडिकल दुकानांना अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य केले. दुकानांची लोखंडी शटर उचकटून नुकसान करत चोरट्यांनी रोख रक्कम, लॅपटॉप, प्रिंटर व कॉस्मेटिक्स असा सुमारे ८२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला, तर तीनही दुकानांच्या शटर व फर्निचरचे मिळून सुमारे १४ हजार रुपयांचे नुकसान केले. या घटनेमुळे सासवड शहरातील व्यापारी व दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Admin By: Admin 🕒 28 Aug 2026 • 14:28

मनोरंजन

सर्व पहा ›
इस श्रेणी में अभी कोई प्रकाशित समाचार नहीं है।

व्यवसाय

सर्व पहा ›
इस श्रेणी में अभी कोई प्रकाशित समाचार नहीं है।

तंत्रज्ञान

सर्व पहा ›
इस श्रेणी में अभी कोई प्रकाशित समाचार नहीं है।
अपराध

१९ घरफोडी मधील दोन वर्षांपासून फरार आरोपी जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी; दौंड प्रतिनिधी दि.२८ दौंड, यवत व उरुळी कांचन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दाखल असलेल्या घरफोडीच्या तब्बल १९ गुन्ह्यांमध्ये मागील दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिक्रापूर परिसरातून ताब्यात घेतले. हनुमंत बंडू उर्फ फोट्या काळे (वय अंदाजे ४०, रा. राक्षसवाडी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.

Admin By: Admin 🕒 28 Aug 2026 • 14:05

मराठवाडा

सर्व पहा ›
इस श्रेणी में अभी कोई प्रकाशित समाचार नहीं है।
!